Dictionaries | References त तांब Script: Devanagari Meaning Related Words तांब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To rate or scold vehemently: also to speak profusely. Also तांब झडणें g. of s. To undergo a vehement scolding. तांब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Rust of Iron. Redness of sky. The red blight attacking young wheat. A red tick infesting cattle.तांब झडणें Undergo a vehement scolding.तांब झाडणें Scold vehemently, speak profusely. तांब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कबुतर, गंज, द्रोणपुष्पी तांब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ लोखंडाचा गंज , तांबरा . ( हा तांबडा असल्याने त्यास ही संज्ञा लावतात . ) २ सूर्योदय व सूर्यास्त या वेळी आकाशाला येणारा लालपणा , आरक्तता . ३ गहूं , शाळू यांवर पडणारा एक प्रकारचा तांबडा रोग . ४ कणिकेत येणारा गव्हाच्या टरफलांचा तांबडा अंश ; सांजा . ५ ( माण . ) तांदुळाचा कोंडा . ( गो . ) बारीक कोंडा . गुरांच्या अंगावर पडणारी तांबड्या रंगाची बारीक गोचिड . कोळवू . ६ सदरील गोचीड पडल्याने गुरांना होणारा एक विकार . ७ . ( ल . ) ( बरेच दिवस व्यासंग , आवृत्ति न झाल्याने विद्या , कला इ० कांस येणारे ) मालिन्य ; मंदपणा ; मलिनता ; उपस्थितीचा अभाव . ८ . ( गो . ) एक पक्षी . [ सं . ताम्र = तांबडा ; प्रा . तंब ] ( एखाद्याची ) तांब झडणे - ( एखाद्याची ) खरडपट्टी निघणे , काढली जाणे .०झाडणे १ ( एखाद्यावर ) ताशेरा झाडणे ; तणतणणे ; जोराने खडसणे . २ खूप बोलणे ; वटवट करणे . तांबेसांज स्त्री . १ सूर्यास्तानंतर तांबडे आकाश होते ती वेळ ; तांबडसांज . २ पहाट . अरुणोदय . ( क्रि० फुटणे ). [ तांब + सांज ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP