Dictionaries | References

तांबले

   
Script: Devanagari
See also:  तांबली

तांबले     

स्त्रीन . गृहकृत्यांत अनेक प्रकारे उपयोगी असे एक प्रकारचे धातूचे लहान भांडे . [ सं . ताम्र + आलय ; म . तांब + आळे ]
०ठेवणे   ( कर . ) ( ल . ) ( चुलीवर भाताचे तांबले ठेवणे ) भात करणे ; भात शिजण्यास लावणे . सकाळी उठून तांबले ठेवावे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP