|
क्रि.वि. १ पाहतांना ; बघतांना . डोळ्यासमोर ; प्रत्यक्ष २ ( ल . ) जिवंत , हयात असतांना ; हयातीत ; आयुष्यांत ; जिवंतपणी . माझ्या देखत मुलाचे लग्न व्हावे , मी डोळे झाकल्यांवर मग वाटेल ते होवो , ३ उघड ; उघड ; स्पष्टपणे . देखत देखत मुदई - पेद १० . ८० + १ देखत सोदा , देखत दिवाळखोर आणि त्यास रुपये देऊन बसलास , देखतच्यापुढे खालील शब्द जोडतात . जसे - देखत सोदा , लुच्चा , लबाड , हरामी इ० [ देखणे ] क्रि.वि. १ पाहतांना ; बघतांना . डोळ्यासमोर ; प्रत्यक्ष २ ( ल . ) जिवंत , हयात असतांना ; हयातीत ; आयुष्यांत ; जिवंतपणी . माझ्या देखत मुलाचे लग्न व्हावे , मी डोळे झाकल्यांवर मग वाटेल ते होवो , ३ उघड ; उघड ; स्पष्टपणे . देखत देखत मुदई - पेद १० . ८० + १ देखत सोदा , देखत दिवाळखोर आणि त्यास रुपये देऊन बसलास , देखतच्यापुढे खालील शब्द जोडतात . जसे - देखत सोदा , लुच्चा , लबाड , हरामी इ० [ देखणे ] ०काम्या वि. चुकारतट्टू ( नोकर ); फक्त दृष्टिसमोर काम करणारा . ०काम्या वि. चुकारतट्टू ( नोकर ); फक्त दृष्टिसमोर काम करणारा . ०खेंवो क्रिवि . पाहण्याबरोबर ; पहाताक्षणी . ऐसे श्रृंगारियाहि उपजे । देख खेंवो । - ज्ञा ६ . १७० . [ देखत + क्षण ] ०खेंवो क्रिवि . पाहण्याबरोबर ; पहाताक्षणी . ऐसे श्रृंगारियाहि उपजे । देख खेंवो । - ज्ञा ६ . १७० . [ देखत + क्षण ] ०चिठ्ठी पत्र क्रिवि . पत्र पाहताक्षणी . ०चिठ्ठी पत्र क्रिवि . पत्र पाहताक्षणी . ०चोर वि. दृष्टिसमोर चोरी करणारा ; अट्टलचोर . ०चोर वि. दृष्टिसमोर चोरी करणारा ; अट्टलचोर . ०देखतां क्रिवि . पाहातां पाहतां ; जाणतां जाणतां . देखतां देखतां आत्मघातु । घडला जेया । - ऋ ८ . ०देखतां क्रिवि . पाहातां पाहतां ; जाणतां जाणतां . देखतां देखतां आत्मघातु । घडला जेया । - ऋ ८ . ०भुली भूल स्त्री . १ नजरबंदी ; दृष्टिभ्रम ( जादूगारीचा ). ( क्रि० करणे , पाडणे , पडणे ). २ नजरचूक ; ०भुली भूल स्त्री . १ नजरबंदी ; दृष्टिभ्रम ( जादूगारीचा ). ( क्रि० करणे , पाडणे , पडणे ). २ नजरचूक ; ०हुकूम क्रिवि . हुकूम पहा . तांब . ताबडतोब . ०हुकूम क्रिवि . हुकूम पहा . तांब . ताबडतोब .
|