Dictionaries | References

तांतड

   
Script: Devanagari
See also:  तांतडी , तांतडीं , तांतोड , तातड , तातडी

तांतड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tāntaḍa or tātaḍa f तांतडी or तातडी f Urgency, pressing necessity. v लाव, कर. 2 Urgedness, hurriedness, flurriedness. v अस, हो, लाग.

तांतड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Urgency, hurriedness.

तांतड     

 स्त्री. १ निकडीची वेळ ; लवकर होण्याची जरुरी . ( क्रि० लावणे ; करणे ). २ घाई ; जलदी ; लगबग ; घायकूत . ( क्रि० असणे ; होणे ; लागणे ). तातडीने येवोनि मिळतां तेथ । - मुआदि ४ . १११ . तांतडी जाहली श्रृंगारासी । काजळ ठायी ठायी माखले मुखासी । - ह ३१ . १९९ . ३ निकडीचा हुकूम ; देखत हुकूम . सुटेल तातडी । पाटील बुवाची । मग पडेल माडी । - भज ४४ . [ तात ? ] तातडसर - वि . १ कामांत गुंतलेला ; घाईंत असलेला . २ लगबग्या ; घायकुत्या ; अधीरा . [ तातड ] तातडी , तांतडी - क्रिवि . घाईने ; त्वरेने ; लगबगीने . यापरि बोलोनिया तांतडी । हंस सोडिला तये वेळी । - कथा १ . ८ . ३३ . [ तातड ] तांतडी - स्त्री . गर्दी ; घाई ; निकड . जेंचि पिंडी । तेंचि ब्रह्मांडी । प्रचित नाही की रोकडी । पंचभूतांची तांतडी । दोहीकडे - दा ९ . ५ . ४० . [ तातड ]
 पु. ( गो . ) एक प्रकारची तांबडी मुंगी ; चाचड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP