Dictionaries | References

पाजळणे

Script: Devanagari
See also:  दिवसा मशाल लावणे

पाजळणे     

क्रि.  चेतावणे , प्रज्वलित करणे , लावणे , शिलगावणे .

पाजळणे     

१ दिवसा दिवे लावणे ; उधळपट्टी करणे ; अनीतीची कृत्ये उघडपणे करणे ( दारुपिणे , जुवा , रंडीबाजी इ० ). २ एखादे महत्कृत्य करणे . दिवसावर नजर देणे , दिवसासारखा होणे - काळाप्रमाणे वागणे ; वारा येईल तशी पाठ फिरविणे ; काळवेळ पाहून वागणे . अजून पहिला प्रथम - पूर्व दिवस आहे - अजून प्रारंभासारखीच स्थिति आहे , तीत फरक नाही . दुसर्‍या दिवसावर नेणे - थांबविणे ; तहकूब करणे ; काळांतरावर टाकणे . नवा दिवस उगवणे - जिवावरच्या दुखण्यांतून बरे होणे किंवा महा संकटांतून पार पाडणे . मागला प्रहर दिवस राहतां - दुपारच्या तीन वाजतां ; एक प्रहर दिवस शिलक असताना . वर्षायेवढा दिवस - १ उत्तरायणांतील मोठे दिवस . २ कंटाळवाणा दिवस . म्ह ० १ जेथे जावे तेथे डोईवर दिवस . २ चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे = प्रत्येकाचा चालता काळ केव्हा तरी येतो . ३ दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वेठी = सर्व दिवस फुकट घालवून रात्री कामास लागणे . सामाशब्द -

०गत  स्त्री. ठरलेल्या काळापेक्षा जास्त उशीर लावणे ; विलंब ; कालहरण . ( क्रि० लावणे ; लागणे ).

०गति   गतीवर लोटणे घालणे टाकणे लांबणीवर टाकणे . कां दिवसागती करितां जा . - दावि ७ . २८९ .

०गुजारा   गुजराण पुस्त्री . दिवस कसाबसा घालविणे ; गरीबीने चरितार्थ चालविणे . ( क्रि० करणे ).

०पाणी  न. ( व . ) थंडपाणी .
०पाणी  न. ( व . ) थंडपाणी .
०बळ  न. दिवसाचा उजेड , प्रकाश , काळ ; उजेडाचा , प्रकाशाचा काल . याच्या उलट अंधार .

०भर्‍या वि.  कसे तरी टंगळमंगळ करुन दिवस भरणारा कामकरी ( मजूर ). [ भर्‍या = भरणारा ]

०मजुरी  स्त्री. रोजमजुरी , फक्त एक दिवसाचा करार ; याच्या उलट नियमित महिनेवारी किंवा सालवारी चाकरी .

०मावळी  स्त्री. दिवस मावळल्याबरोबर जिची पाने मिटतात अशी वनस्पति .

०राती   क्रिवि . ( काव्य ) रात्रंदिवस ; सतत चोवीस घंटे . दिवसां क्रिवि . दिवस असतानां ; सूर्यप्रकाशांत ; याच्या उलट रात्री ; काळोखांत . [ दिवस ]

०उजेडी   क्रिवि . सूर्यप्रकाश असताना ; भरदिवसा .

०ढवळ्या   क्रिवि . धडधडीत दिवस असतांना ; भरदिवसां .

०दरोडा  पु. देखत देखत , राजरोस , धडधडीत जुलूम . ( राजसत्तेचा किंवा भीडमुर्वतीच्या माणसांचा )

०दिवाळी  स्त्री. उधळपट्टीची राहणी ; बेसुमार खर्च करणे . दिवसांध पु . घुबड . की दिवसांधासि भेटला तरणी । - मोकर्ण २ . १६ . दिवसान दिवस , दिवसेंदिवस , दिवसोंदिवस क्रिवि . दिवसामागून दिवस जातात तसे वाढत . उत्तरोत्तर अधिक होत ; जसजसे दिवस जातात तसतसे ; सतत ; एकसारखे .

०भर्‍याचा वि.  १ सगळ्या दिवसासाठी ; सगळ्या दिवसाच्या बेगमीचे .

०वडा  पु. ( कु . ) एक दिवसाची मजुरी .
०वडा  पु. ( कु . ) एक दिवसाची मजुरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP