Dictionaries | References

दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें

   
Script: Devanagari

दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें     

जें आपल्या देखत घडत नाहीं त्याला आपण जबाबदार नाहीं व त्याचा प्रतिकार करणेंहि कठिण. आपल्या दृष्टीस दिसत नाहीं अशा कित्येक गोष्टी असतात तेव्हां तिकडे लक्ष्य देण्याचें कारण नाहीं. कारण आपण जर वरील पडदा दूर करुन जगाकडे पाहूं लागलों, तर अनेक वाईट गोष्टा आपल्या नजरेस येतील. त्या सर्वाचा विचार आपण कोठवर करावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP