Dictionaries | References व विश्र्वामित्र सृष्टि Script: Devanagari See also: विश्वामित्र सृष्टि Meaning Related Words विश्र्वामित्र सृष्टि मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विश्र्वामित्र ऋषीनें प्रतिसृष्टि निर्माण केल्याची कथा आहे. ही सृष्टि विपरीत, विरोधी क्रियेची होती. माणसाच्या डोक्याप्रमाणें नारळगाईऐवजीं म्हैसघोडयाऐवजीं गाढव वगैरे गोष्टी या सृष्टींत होत्या. यावरुन विपरीत, उलट गोष्ट, क्रिया. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP