Dictionaries | References

आहाळबाहाळ

   
Script: Devanagari

आहाळबाहाळ

   अहाळबाहाळ पहा .
   संपूर्ण ; विस्तीर्ण ; पुरेपुर . जेहीं आपुला संभोगकाळीं । परब्रह्म भोगिलें आहाळबाहाळीं । - शिशु ७४५ . दृश्य दृश्यपणें जें जें उठी । तें तें निजात्मता पाठीं पोटी । तेणें अन्वयें देवो देखे दृष्टी । आहाळबाहाळ सृष्टि दुमदुमित । - एभा ३ . ४८० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP