Dictionaries | References प प्रतिजीवीं सृष्टि भिन्न Script: Devanagari Meaning Related Words प्रतिजीवीं सृष्टि भिन्न मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्येक प्राणि हा एक स्वतंत्र उत्पन्न झालेला जीव आहे. जगांतील कोणत्याहि प्राण्याचा दुसर्या कोणत्याहि प्राण्याशीं अर्थाअर्थीं संबंध नाहीं. प्रत्येक प्राणि स्वतंत्र आहे. तु०-मूर्ती तितक्या प्रकृती. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP