Dictionaries | References

उद्भुज

   
Script: Devanagari
See also:  उद्भिज्ज , उद्भिद , उद्भिद्

उद्भुज     

 न. वृक्ष , वनस्पति इ० सृष्टि . जैसी मही हे उद्भिंज । - ज्ञा ६ . ४४ . - वि . जमीनींत उगवणारे ; जमीनींतून वर येणारे ; अंकुर फुटणारे ; बाहेर पडणारे ( वृक्ष , वनस्पति , इ० ) [ सं . उद + भिद ]
०कटिबंध  पु. पृथ्वीच्या ज्या भागांत वनस्पती वाढतात तो प्रदेश .
०कोटि  स्त्री. वनस्पतिवर्ग ; प्राणिवर्गाच्या उलट . सेंद्रियरसायनशास्त्रांत उद्भिज्ज व प्राणिज या सेंद्रियकोटींतील यच्चयावत पदार्थांचा समावेश होतो . - सेंपू प्रस्तावना १ .

उद्भुज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
उद्-भुज  mfn. mfn. with uplifted arms, [Dharmaś.]
ROOTS:
उद् भुज

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP