Dictionaries | References

जाणों

   
Script: Devanagari

जाणों

   उअ . जणूं ; जणूं काय . जाणूं ; जसें कांहीं . कांटाचि काढिला तो जाणों तव सूनुच्या मना मधिला । - मोकर्ण ४ . १५ . [ सं . जाते ]
०परी   क्रिवि . पाहण्यांत ; देखत ; जाणण्याच्या वेळेपासून ; अनुभवाच्या , सज्ञानपणाच्या , जाणपणाच्या काळापासून . माझे जाणोपरी त्याचे घरीं लक्ष्मी पाणी भरीत होती याच्या उलट जाणोपरीचे अगोदर - [ जाण + उपरि = पासून ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP