Dictionaries | References ओ ओप Script: Devanagari Meaning Related Words ओप हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : पानी, पालिश ओप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 दे & घे, बस. Note. ओप is not, in any of these three kindred senses, a noun of action, referring to the agent or doer: it throughout points to the operation effected or work wrought, the opus operatum. 4 From this third sense arises the use of ओप in the sense of Sunshine, and, because of popular practice, The morning and mild sunshine of the cold season. In this SHINE persons sit and bask, enjoying the exquisite operation of BLEACHING. v घे or घेत बस. Ex. आभाळ आलें म्हणजे वस्त्राला ओप बसायाची नाहीं आणि तुला देखील ओप घेववणार नाहीं. 5 Steam or vapor. ओप देणें To adorn, befit, become; to give grace or lustre to. Ex. गोऱ्या मनुष्यास काळा पोषाक ओप देतो. ओप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Polish or burnish as operated or wrought. Gilding or plating. Bleaching.v दे & घे, बस. Also Sunshine.ओप देणें To adorn, befit, become; togive grace or lustre to. ओप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. किंचित उष्णता ( पदार्थाला देणें ); किंचित तापविणें . ( का . ओप = तेज )स्त्रीपुन . १ उजळा ; जिल्हई ; चकाकी . ( क्रि० देणें ; घेणें ; बसणें ). ' बाळसुर्याची ही ओप। जया पहतां पारुषें ॥ ' - मुसभा १४ . ४९ . २ जिल्हई ; मुलाभा ; वर्ख ; गिलीट ( अलंकार , दागिनें वगैरेस ). ( क्रि०देणें ; घेणें ; बसणें ). ' प्रभु मद्देहा , गेहा शोभा दे , कुशल जेविं ओप नगा .' - मोअनु ७ . ९९ . ' जाणों हटकासि ओप दिधलें । ' - अनंत सीतास्वयंवर ३१ . ३ धुणें ; निर्मळ करणें ; शुभ्रता ; निर्मळपणा ( कापड धुवून उन्हांत टाकून वर पुन्हां पुन्हां पाणी शिंपडुन खळ घालविणें ). ( क्रि०देणें ; घेणें ; बसणें ). ' दुग्धासमुद्रीं ओपिलें । कीं निर्दोष यश आकारलें । तैसें शुभ्र वस्त्र परिधान केलें । ध्यानीं मिरवलें भक्तांच्या । ' - ह १ . ८ . ४ ( चि . कों .) सकाळाच व थंदीच्या दिवसांतील मंद सुर्यप्रकाश ; कोंवळें ऊन्ह , उन्हाचा ताव ; ( या सूर्यप्रकाशांत लोक आनंदनें उन्ह खात बसतात ); सूर्यस्नान , ( क्रि० घेणें ; घेत बसणें ). ' आभाळ आलें म्हणजे वस्त्राला ओप बसायची नाहीं आणि तुला देखील ओप घेववणार नाहीं .' ५ वाफ ; बाष्प . ( दे . ओप्प = झिलई देणें ; का . वोप्प = सुंदर , नीट ; गु . ओप = चकाकी )०देणें सुशोभित करणें ; नटविणें ; खुलविणें ; चकाकी देणें ; शोभा आणणें . ' तूं मत्सवंशी कुळदीपकीरे । न हें तुला देइल ओप कींरे । ' - वामन विराट ६ . २९ . ' गोर्या मनुष्यास काळा पोषाख ओप देतो .' Related Words ओप glossiness burnish polish gloss ओपीव ओपवणी ओपा ओपसर ओपाळी वोंतवरा नोप ओपळी ओपविणें ओपसरा ओपटणें वपणी ओपणी ओपसळई ओपणें वोपा ओम ऊन्ह ऊन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP