Dictionaries | References य यश Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 यश हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : ख्याति Rate this meaning Thank you! 👍 यश प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | यश n. सुतभ देवों में से एक ।यश II. n. विकुंठ देवों में से एक । Rate this meaning Thank you! 👍 यश कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जें कठीणपणान केलां अशें खूब बरें काम Ex. सचिनाक क्रिकेट खेळांत खूब यश मेळ्ळें HYPONYMY:रन वृत्तांत ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जैतWordnet:bdमोनफुंसारनाय gujઉપલબ્ધિ kanಸಾಧನೆ kasاہلِیت , لِیاقت marकामगिरी oriଉପଲବ୍ଧି panਉਪਲਬਧੀ sanउपलब्धिः telపొందడం urdحصولیابی see : येस Rate this meaning Thank you! 👍 यश A dictionary, Marathi and English | Marathi English | | propitiousness or felicity of destiny; luckiness or fortunateness. 2 success; happy result or issue. 3 credit, honor, glory; esp. credit or praise viewed as involved in the acknowledgment by others of our good deeds towards them. 4 S fame, renown, celebrity. Rate this meaning Thank you! 👍 यश Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m luckiness. success. credit. fame.यश लाभास येणें begin to reward the labours and cares, or realize the prospects and hopes of. Rate this meaning Thank you! 👍 यश मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था Ex. ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले HYPONYMY:दबदबा श्रेय ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ख्याती नाव प्रसिद्धी लौकिक नावलौकिक कीर्तीWordnet:asmখ্যাতি bdमुं benখ্যাতি gujખ્યાતિ hinख्याति kanಖ್ಯಾತಿ kasشۄہرت kokफाम malപ്രസിദ്ധി mniꯃꯤꯡꯆꯠ nepख्याति oriଖ୍ୟାତି panਪ੍ਰਸਿੱਧੀ sanयशः telకీర్తి urdشہرت , ناموری , شہرہ , چرچا , نیکنامی , افوا , رسوائی , بدنامی noun प्रयत्नांमागच्या हेतू सिद्ध करील असा परिणाम Ex. रंगभूमीवर त्याला अपार यश लाभले. see : कामगिरी, साफल्य Rate this meaning Thank you! 👍 यश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. दैवाची अनुकूलता ; चांगलें नशीब ; सुदैव . हा वीर आहे पण याला यश नाहीं म्हणून हा पराभूत होतो . जय ; विजय ; सुपरिणाम ; सुफल . याला बहुत वैद्यांनीं औषधें दिलीं परंतु गोसाव्याचे हातास यश आलें . आपल्या सत्कृत्यांबद्दल इतरांकडून मिळणारी वाहवा ; उपकाराच्या जाणिवेचें अस्तित्व पाहून मिळणारा आनंद . तुम्ही याचें किती बरें करा , परंतु हा तुम्हांस यश देणार नाहीं , भांडून जाईल . कीर्ति ; प्रसिद्धी , [ सं . यशस ]०बुडविणें नांव , कीर्ति बुडविणें . तों भीष्मयश ह्यांनीं स्वैरग होऊनियां बुडविले हो । - मोभीष्म ९ . ४ .०लाभास - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).येणें - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).०अपयश यशापयश - न . कीर्ति किंवा अपकीर्ति ; मानापमान ; स्तुति किंवा निंदा .०वंत वि. विजयी ; कीर्तिमान ; दैववान . यशस्कर वि . यश देणारें ; कीर्तिकर ; प्रसिद्धि करणारें . स्तुत्य ; माननीय ; आदरणीय . [ सं . यशस + कृ - करणें ] यशस्मान , यशस्वान , यशस्वी - वि . कीर्तिमान ; प्रसिद्ध ; नांवलौकिक मिळविलेला ; विजयी . सुदैवी ; नशिबवान ; भाग्यवंत ; भगवान ; सुखी ; भरभराटींत असलेला . यश देणारा ; ज्याच्या अस्तित्वानें किंवा सान्निध्यानें यश मिळतें अशी ( वस्तू ); शुभगुणी ; लाभदायक . यशोधन - न . यश हेंच धन ; कीर्तिरुपी संपत्ति . - वि . कीर्ति हेंच ज्याचें धन आहे असा ( मनुष्य ). Rate this meaning Thank you! 👍 यश नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : ख्याति Rate this meaning Thank you! 👍 यश A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | यश aयशः &c. see below.यश mfn. bmfn. (ifc.) = यशस् (see अति-यश). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP