Dictionaries | References ओ ओपणें Script: Devanagari Meaning Related Words ओपणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To sell.To undergo bleaching. See under ओप. ओपणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Commit to the care of, also give, make over to, present with. ओपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. ( तंजावर ) तोडपाठ म्हणुन दाखविणें .स.क्रि. पुर्ण करणें ; संपविणें ; व्रतादिकांचे उद्या पन करणें .अ.क्रि. १ निर्मळ . शुभ्र , स्वच्छ करणें ; धुणें . ' दुग्धसमुद्रीं आपिलें । कीं निर्दोष यश आकारलें । तैसें शुभ्र वस्त्र परिधान केलें । ध्यानी मिरवलें भक्ताच्या ॥ ' - ह १ . ८ . ओप अर्थ ३ पहा . २ वाळत घालणें ; ऊन देणें . ( ओप )उ.क्रि. १ एखाद्याच्या हवाली करणें , हातीं देणें ; सोंपविणें . ' नृपें तयाच्या करीं ओपिला निज कन्येचा कर । ' - विक २७ . ' प्रधानास कारभार ओपून आपण अनेक देशाठन करीत असावें .' - सिंब २६ . २ ( सामा .) देणें ; अर्पण करणें ; नजर करणें ; वाढणें ; घालणें . ' जें जयासी पाहिजे अन्न । तें तें तयांसी ओपित । ' - ह ३४ . ५८ . ३ ( कुण . गो .) विकणें ; विकत देणें . ( सं . अर्पणा ; प्रा . ओप्पणं ; कां . ओप्पिसु = देणें ) न. देणें ; देंणगी ; लाभ . ' घेओनि जाय ओपणें धर्ममोक्षाचें । ' - भाए ७५३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP