Dictionaries | References

वोपा

   
Script: Devanagari

वोपा     

पुस्त्रीन . १ मुलामा ; तेज ; ओप पहा . त्यावरी कनकाचे कलश । वोप जणो विजू प्रकाश । - कथा ४ . ९ . १९८ ; - मुविराट १ . ६४ . २ शोभा ; झळाळी . महाव्दारें विशाळ झळकती । नवरत्नांची चक्रें वोप देती । - ह २९ . ७० .
०सर   सरा --- पु . १ रत्नाच तेज खुलून दिसण्यासाठी त्याखाली जो पदार्थ घालतात किंवा मुलामा देतात तो ; ओपसरा पहा . उपाधीचा दुसरा घालिता वोपसरा । - ज्ञा १५ . ७६ . २ ( ल . ) संबंध . वोपसळे - न . ( महानु . ) उजळा . कनकप्रभा सोलिजेती । वरी वोपसळे दीजती । - पूजावसर ११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP