Dictionaries | References द देखील Script: Devanagari See also: दखीत , दखील , देखीत , देखीद , देखून Meaning Related Words देखील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dēkhīta, dēkhīla, dēkhīda ad and vulgar देखून ad Even; so much as. Ex. त्यानें त्याला पाणी दे0 दिल्हें नाहीं. 2 Even; a word of exaggeration or emphasis, implying a secret comparison. E x. राजा दे0 त्याचे पायां पडतो Even the Rájá prostrates himself at his feet. 3 Even, also, likewise. 4 Together with; inclusively of; as देखीलबाबती. Ex. त्या शेतास दे0 पांच मण भात पडतें. देखील मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb एखादी गोष्ट ह्यात अंतर्भूत आहे हे दर्शविणारा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय Ex. आज माझीदेखील परीक्षा आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:सुद्धा ही पणWordnet:ben ও gujપણ hinभी kasتہِ kokलेगीत malകൂടെ mniꯁꯨ nepपनि oriବି panਵੀ sanअपि tamகூட telకూడా urdبھی देखील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ]क्रि.वि. १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP