Dictionaries | References

वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं

   
Script: Devanagari

वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं     

( महानु.) एखादा संन्यासी एकाच वस्त्राइतकी मालमत्ता जवळ असतांना देखील सर्व जगाला वंदनीय होऊन राहतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP