Dictionaries | References अं अंचळ Script: Devanagari See also: अंचल Meaning Related Words अंचळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The end or border of a cloth. 2 m pl The unwoven threads at the end of a web, the thrum. अंचळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The end or border of a cloth. अंचळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री . अचळ पहा . १ वस्त्राचा शेवट , टोंक ; पदर . ' मुखकमल तियचें अचलें माय झांकी । ' - सारुह २ . ९१ . २ पडदा . ' ते अहंकाराचा अंचळु लोटी । '; - माझा २ . १३२ . ३ देशीं ; मागावरील कापड विणुन झाल्यानंतर शेवटास उरलेले उभे दोरे ; अंचळी पहा . पुल्लिंगी . अव शब्द वापरतात . ४ योगी जें एक प्रकारचें वस्त वापरतात तें . ५ जनावरांचें . ४ योगी जें एक प्रकारचें वस्त्र वापरतात तें . ५ जनावरांचें थान ; स्तन ; अंचुळ ( सं . अंचल ) ०फेडणें -( व .) लुगड्याच्या पदरानें दृष्ट काढणें . ' अंचळ फेडल्यानें डोळ्याला बरें वाटेल .' पु. पदर ; ओंचा . नाहीं अचळ सावरावा ठावे । - तुगा १११ . लपविला कृष्ण , अचळ पल्लव मुखावरी घाली । - भज ३५ .अंचूळ ; आंचूळ ; स्तन ; थान ( गुरांचें ).बारीक वस्त्र ; हातरुमाल . सवेंचि निर्मळा आंचळें दाटिले । सेवक जनीं ॥ - ऋ ८४ . [ सं . अंचल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP