Dictionaries | References

ताडपत्री

   
Script: Devanagari

ताडपत्री

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  वत आनी पावस हांचे पसून राखण करपा खातीर वस्तूंचेर घालतात वा ताणटात असो रोगन केल्लो एके तरेचो साक   Ex. शेतांतल्या पिकाक ताडपत्रेंत धांपून दवरात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

ताडपत्री

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tāḍapatrī f A kind of लगडें. it is of silk and has squares of red &c. and white. 2 A kind of शेला. it is similar to the above but broader and not so long. it is single, has squares, and is for male or female use.

ताडपत्री

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  रोगण लावलेले तागाचे विणलेले जाड व जलभेद्य कापड   Ex. पावसाची शक्यता असल्याने मांडवावर ताडपत्री घालणे बरे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

ताडपत्री

  स्त्री. १ तांबड्या किंवा इतर रंगाच्या व पांढर्‍या चौकटी असलेले एक प्रकारचे रेशमी लुगडे . याचा तंजावरकडे प्रचार आहे . २ या प्रकारच्या वस्त्राचा शेला . हा वरील लुगड्याप्रमाणेच असून लांबीला कमी पण अधिक रुंद असतो . हा स्त्रियांना व पुरुषांनाहि वापरता येतो . ३ या जातीची पासोडी इ० वस्त्र . ४ रोगण लावलेले एक प्रकारचे जाड व जलभेद्य कापड . ताडपट्टी पहा . [ ताड + पत्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP