Dictionaries | References

गोषा

   
Script: Devanagari
See also:  गोशा , गोसा

गोषा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तोंडावर बुरखा घेतल्यावाचून स्त्रीने केव्हाही परपुरुषासमोर येऊ नये अशी प्रथा   Ex. पूर्वी काही विशिष्ट जमातीत गोषा पाळीत
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

गोषा

  पु. १ धनुष्याचें टोंक . २ कातकर्‍याच्या धनुकलीची मूठ . ३ वस्त्राचा शेवट , टोंक , पदर . ४ अंत : पुर ; पडदपोशी ; पडदा ; बुरखा . ५ परपुरुषापुढें तोंडावर बुरखा घेतल्याशिवाय स्त्रीनें केव्हांहि येऊं नये अशी चाल . [ फा . गोशा ]
०निशीन वि.  एकांतवासी ; निवृत . २ गोशा असणारी ; गोषांतील ( स्त्री . ) गोशेनशीन - क्रिवि . गुप्तपणें . अशीं पत्रें सर्वाईसिंगानीं राजास गोशेनसीन लिहिलीं . - जोरा १०६ . [ फा . गोशा + निशीन ]

गोषा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
गो—षा  mfn. mfn. (√ सा = सन्, [Kāś.] on 67 and 8-3, 108">[Pāṇ. 3-2, 67 and 8-3, 108] ) = -ष॑णि, ix, 2, 10; 16, 2; 61, 20; x, 95, 3.">[RV. ix, 2, 10; 16, 2; 61, 20; x, 95, 3.]
ROOTS:
गो षा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP