Dictionaries | References

मराठमोळा गोषा

   
Script: Devanagari
See also:  मराठमोळयाचा गोषा

मराठमोळा गोषा     

[ मराठमोळा = मराठे मंडळींतील जुनें बाळबोध वळण ] कुलीन घरंदाज मराठ्यांमध्यें गोषाची चाल असते. ‘ मराठमोळयाचा गोशा म्हटला म्हणजे पुसूंच नये. ’ -नि ४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP