Dictionaries | References म मोळा Script: Devanagari Meaning Related Words मोळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mōḷā m Way, manner, method, mode of executing or effecting. Ex. लहानपणीं जसा मुलास मोळा लाविला तसा लागतो: also character of deportment or walk; as त्या मुलाला मोळा नाहीं. 2 Style, habits, usage, established course or custom. Ex. ब्राह्मणाचे घरचा मोळा निराळा क्षत्रियाचा नि- राळा. 3 unc A spike or peg; a nail of iron or wood. 4 A muzzle for a calf. मोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Way; style. A muzzle for a calf. An iron-nail. मोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मोहळा मोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. न. मोहाळें पहा वासराच्या तोंडाला घालतात तें जाळें ; वासरास मातेचें दूध पितां येऊं नये म्हणून बांधलेलें मुखबंधन .ठसा . मुक्तिचा मोळा उमटे । - भाए १७० .वळण ; रीत ; पद्धत ; परिपाठी ; वर्तनाची सरणी ; चालरीत ; वागणुकीची रुपरेषा . लहानपणीं मुलास जसा मोळा लाविला तसा लागतो . त्या मुलाला मोळा नाहीं . मराठमोळा .०घालणें वासरुं अथवा रेडकू त्याच्या मातेबरोबर रानांत चरावयास सोडतेवेळीं त्याला पितां येऊं नये म्हणून काटे लावलेली म्होरकी घालणें . मोळांडणें ( व . ) रग लावणें . पायास मुंग्या येणें किंवा पाय दुखणें या अर्थीसुद्धा हा शब्द वापरतात . इतका वेळ लिहिण्यासाठीं मांडी घालून बसल्यानें पाय मोळांडले .खिळा ; खुंटी ; लोखंडी किंवा लांकडी मोठी चूक ; लहान मेख . [ सं . मौलि ]रुढ झालेली पद्धत ; रुढी ; प्रघात ; संवय ; चालरीत ; पद्धति . जळो जळो वोंगळ हा । हा तुमचा मोळा । - मध्व १२७ . ऐसा विपरीत आहे मोळा । जाणा येथीचा जी गोपाळा । - निगा २४५ . [ सं . मूल - मौलिक ? ] Related Words मोळा ठोकर मोळा मराठी मोळा मर्हाटी मोळा मोळें एकमोल बगलभावार्थी उणें उत्तर उणें भाषण ओळा मौळा दडणी दडणे मोहळ वाळणें उणें चोर घोडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP