Dictionaries | References

मौळा

   
Script: Devanagari

मौळा     

 पु. मुसकें . ' तोंडी माळा वत्स हुंबरे धेनूस । कासेस निघतां ती मारी यास । ' - योसं ८ . १६ .
 पु. मोळा पहा . कांटा ; फळावरील कांटा . कनकाचिया फळा । आंतुमाज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो । - ज्ञा १८ . ६५८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP