Dictionaries | References

जनानखाना

   
Script: Devanagari
See also:  जनाना , जनेदारखाना

जनानखाना     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  घर का वह भीतरी भाग जिसमें स्त्रियाँ रहती हैं   Ex. नौकरानी जनानखाने की सफाई कर रही है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ज़नानख़ाना अंतःपुर हरम हरमसरा अन्तःपुर अवरोध अवरोधन अंतर्वेश्म अन्तर्वेश्म अंतेवर अन्तेवर पुर
Wordnet:
gujજનાનખાનું
kanಅಂತಃಪುರ
kasزَنان کھانہٕ
kokजनानखानो
malഅന്തഃപുരം
oriଅନ୍ତଃପୁର
panਜਨਾਨਖਾਨਾ
sanअन्तःपुरः
tamஅந்தப்புரம்
telఅంతఃపురం
urdزنانخانہ

जनानखाना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The female apartments; gyneceum, seraglio, harem: also the seraglio as one of the departments of the state.

जनानखाना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The female apartments, harem, seraglio.

जनानखाना     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांच्या राहण्याचे ठिकाण   Ex. बादशहाने जनानखान्यात प्रवेश केला.
noun  एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांचा समूह   Ex. शायिस्तेखानाने आपला जनानखाना बरोबर आणला होता.

जनानखाना     

 पु. अंत : पुर ; गोषा ; राणीवसा ; राज्यांतील एक खातें [ फा . झनान = स्त्रिया ] जनानी - वि . १ बायकांसाठीं केलेले ; बायकांना योग्य असे ( वस्त्र , पदार्थ ). २ बायकी गळयाला शोभणारें ( गाणें , पेहराव ). ३ बायकी ( वागणूक , हावभाव , विचार , आवाज ). ४ बायकी ; नेभळेपणाचें , नामर्दपणाचें ; याच्या उलट पुरुषी . ५ हिजडा ; नपुंसक [ फा . झनानी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP