Dictionaries | References

मराठा

   
Script: Devanagari

मराठा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

मराठा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

मराठा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   relating to the maratha country, as applied to the कुणबी. it contradistinguishes him for the ब्राम्हण and other high castes &c.

मराठा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

मराठा

 वि.  
   मराठी देश , लोक इ० संबंधीचा ; महाराष्ट्रीय ; दक्षिणी .
   महाराष्ट्रांतील क्षत्रिय जात ( ब्राह्मण आणि कुणबी यांच्या मधली ). यांना कधीं राव , मराठे असें म्हणतात . हे वेदोक्त संस्कार करतात .
   ( सामा . ) कुणबी , शूद्र लोकांबद्दल योजावयाचा शब्द . ब्राह्मण - पांढरपेशे आणि अस्पृश्य यांच्या मधला वर्ग . [ सं . महाराष्ट्र ; प्रा . मरहट्ट , मरठ्ठ ] मराठी - स्त्री . महाराष्ट्रांतील मुख्य प्रचलित भाषा . मराठी असे आमुची मायबोली । - वि . मराठे लोकासंबंधीचा ; मराठ्यांचा .
०कावा  पु. मराठे लोकांचा स्वाभाविक धूर्तपणा ; कावेबाजपणा .
०भाषा  स्त्री. संस्कृत - प्राकृतापासून झालेली एक भाषा ; मराठी .
०मोळा   मराठमोळा - पु .
   मराठे लोकांतील चालीरीति ( समुच्चयानें ); बाळबोध वळण . तुम्ही आपणास पवार म्हणवितां पण तुमच्या घरीं मराठमोळा दिसत नाहीं .
   ( विशेषतः ) मराठ्यांतील बुरखा , पडद्याची चाल ; कुलीनपणा ; जुनें वळण . मराठमोळा तुझा । जपुन चाल लोक छिनाल म्हणतील नको नारी उडवु भुजा । - होला १४३ .
०वैखरी  स्त्री. मराठी भाषा . मी बोलिलों मराठी वैखरी । - विपु ७ . १४७ . मराठेशाही स्त्री . मराठ्यांचे राज्य , अमदानी . निपजणार कोण धनाजी । तारण्या मराठेशाही - यापुढें । - विक १० . मराठेशाही पागोटें न . पागोट्याची एक तर्‍हा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP