Dictionaries | References

मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें

   
Script: Devanagari
See also:  मराठया दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें

मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें     

( गो.) कुळवाडयाला चांफ्याचें फूल दिलें, पण खाण्याचा पदार्थ समजून त्यानें तें आंबलींबरोबर चावून खाल्लें. ज्याला वस्तूचा उपयोग ठाऊक नाहीं त्याला ती देऊं नये. दिल्यास तिचा दुरुपयोग होतो. तु ०-गाढवाला गुळाची चव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP