Dictionaries | References क कायळ्या गळ्याक चीटि बांदिली संगति Script: Devanagari Meaning Related Words कायळ्या गळ्याक चीटि बांदिली संगति मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) निरोप किंवा निमंत्रण जातीने करण्याऐवजी एखाद्या अलबत्या गलबत्या मार्फत करणें याला ‘कावळ्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधणें’ असे म्हणतात. कावळा हा काकबलीसाठी अथवा उष्ट्या शितांसाठी सगळीकडे जात असतो ही मूलभूत कल्पना. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP