Dictionaries | References उ उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला Script: Devanagari Meaning Related Words उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंटाच्या घरी लग्न व गाढव उपाध्याय! उंट दिसावयास अगदी कुरूप व गाढवाचा आवाज भसाडा व बेसूरत्यामुळे त्यास मंगलाष्टकेहि धड म्हणता येत नाही. याप्रमाणें परस्परांत काही तरी दोष असलेल्यांची संगति दाखविण्याकरितां ही म्हण योजतात. मूळ संस्कृत श्र्लोक-उष्ट्राणां च गृहे लग्नम् गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपमहो ध्वनिः।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP