Dictionaries | References

अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला

   
Script: Devanagari

अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला     

गाढवाला जरी अभ्यंगस्नान घातलें तरी तें लागलेंच रस्त्यावर धुळींत लोळतें. घाणेरड्या मनुष्याच्या गलिच्छ संवयी जन्मभर जात नाहींत. तु ० -हस्तीतें धुतलें जळीं बसविलें मालिन्य हि नासलें । तेणें तें पहिलें स्वकर्म वहिलें तीरींच आरंभिलें । शुंडाग्रें धरिलें धुळास भरलें सर्वांगहि आपुलें । प्रायश्चित्त दिलें तथापि न भलें ज्याचें मन क्षोभलें ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP