Dictionaries | References

गांव जळे मारुति पळे

   
Script: Devanagari

गांव जळे मारुति पळे

   गांवाला आग लागल्‍याबरोबर गांवच्या मारुतीने पलायन करणें म्‍हणजे ज्‍या गांवापासून नेहमी पूजा वगैरे घ्‍यावयाची व जो आपले वेळेवर रक्षण करील अशी ज्‍यांची श्रद्धा, त्‍या गांवकर्‍यांवर संकट आले असतां त्‍याचा प्रतिकार काहीएक न करतां, केवळ आपल्‍यापुरते पाहावयाचे
   म्‍हणजे प्रथम आधार दिल्‍यासारखे करून, शेवटी आपण नामानिराळे राहावयाचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP