Dictionaries | References

गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील

   
Script: Devanagari

गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील     

वर बसले असतां गाढव जर लाथ लारूं लागले तर त्‍यास चांगले छीमटीने झोडले पाहिजे. सहज पायाने डवचले तर ते न ऐकतां आणखी लाथा झाडूं लागेल. ज्‍याला समज द्यावयाची किंवा शिक्षा लावावयाची त्‍याला त्‍याच्या मगदुराप्रमाणें ती लाविली पाहिजे. त्‍यांत कमीजास्‍त केल्‍यास उलट आपणासच त्रास होतो. तु०-लकडीशिवाय मकडी वळत नाही. शहाण्यास मार शब्‍दाचा मूर्खास टोणप्याचा. गाढवास टोणपा, तेजीस इषारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP