Dictionaries | References

घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ

   
Script: Devanagari

घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ

   घोडा केव्हां लाथ मारील व कुत्रा केव्हां चावेल याचा नेम नाही. यावर विश्र्वास ठेऊन बिनघोर राहूं नये. trust not a horse's heel nor dog's tooth. -latin.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP