Dictionaries | References

शहाण्याची लाथ, मूर्खाची खेव

   
Script: Devanagari

शहाण्याची लाथ, मूर्खाची खेव     

मूर्खाच्या आलिंगनापेक्षां शहाण्याची लाथ पुरवली. शहाण्या मनुष्याकडून तिरस्कार झालेला पुरवला पण मूर्खाचें प्रेमहि त्रासदायक होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP