verb विशिष्ट ठिकाणच्या नेहमीच्या कामकाजाची सुरुवात होणे
Ex.
आमचे कार्यालय सकाळी दहा वाजता उघडते ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
verb झाकण, अडसर इत्यादी काढून मोकळे करणे
Ex.
तिने लगबगीने दार उघडले ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdखेव
kasمُژراوُن , کھولُن
kokउगडप
nepखोल्नु
oriଖୋଲିବା
sanउद्घाटय
telతెరచు
urdکھولنا , اگھارنا , بے نقاب کرنا
verb अडसर निघून मोकळे होणे
Ex.
एकाएकी समोरचे दार उघडले ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmখোলা
bdबेखेव
benখোলা;২
gujખૂલવું
hinखुलना
kasیَلہٕ گَژُھن
kokउगडप
malഉയരുക
mniꯍꯥꯡꯗꯣꯛꯄ
nepखोलिनु
panਖੁੱਲਣਾ
sanउद्घाट्य
telతెరచుట
urdکھلنا , ادھیڑنا , بے پردہ ہونا
verb पाऊस थांबून आकाश मोकळे होणे
Ex.
चार दिवसांनी आज पाऊस उघडला. ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change) ➜ होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
verb नव्याने सुरू करणे
Ex.
त्याने सोन्याचांदीचे दुकान उघडले. ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdबेखेव
telతెరుచు
urdافتتاح کرنا , کھولنا , آغاز کرنا , شروع کرنا
verb कालवा, वाट इत्यादी लोकांच्या वापरासाठी खुली करणे
Ex.
दहा दिवसानंतर कालवा उघडणार. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
gujખોલવી
kanಉದ್ಘಾಟಿಸು
kasیَلہٕ کَرٕنۍ , یَلہٕ ترٛاوٕنۍ
malതുറന്ന് പ്രവൃത്തിപ്പിക്കുക
nepखोल्नु
oriଆରମ୍ଭକରିବା
tamதிறந்து விடு
telతెరుచు
urdکھولنا , چلانا , جاری کرنا
verb बँक इत्यादीमध्ये खाते सुरू करणे
Ex.
आजच त्याने स्टेट बँकेत खाते उघडले. verb एखादे उपकरण वा यंत्र ह्याच्या दुरुस्ती इत्यादीसाठी त्याचे अवयव वेगळे करणे
Ex.
घड्याळवाल्याने घड्याळ्यात मसाला भरण्यासाठी ते उघडले. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kasکھولُن , پُرزٕ پُرزٕ کَرُن
kokउकती करप
sanअङ्गानि वियुज्
urdکھولنا
verb संगणकात एखादी फाईल इत्यादी उघडणे
Ex.
सुरवातीला तुम्ही एक फाईल उघडा. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benখোলা
gujખુલ્લુ કરવું
hinओपन करना
kasکھولُن
kokउगडप
oriଖୋଲିବା
panਖੋਲਣਾ
urdاوپن کرنا , کھولنا
verb रोज ठराविक वेळ नियमितपणे बंद केली जाणारी संस्था किंवा एखाद्या ठिकाणी कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी तेथे पोहचणे व काम सुरू करणे
Ex.
तो रोज आपले दुकान सकाळी आठ वाजता उघडतो. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
verb शरीराच्या काही विशिष्ट अवयवांना कार्य आरंभ करण्यासाठी सजग स्थितीत आणणे
Ex.
ध्यान करून झाल्यावर त्याने हळूहळू आपले डोळे उघडले. ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
verb प्रवेश देण्यास समर्थ असणे
Ex.
हे दार अंगणात उघडते. ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kanತೆರೆದುಕೊಳ್ಳು
kasکُھلُن
telతెరవబడివున్న
noun उघडण्याची क्रिया
Ex.
ह्या महालाची दारे उघडणे सोपे नाही आहे. ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benখোলা
hinखोलना
kokउकतीं
panਖੋਲ੍ਹਣਾ
urdکھولنا , نقاب کشائی , بےپردگی
See : उघड करणे, देणे