Dictionaries | References

रेषा

   
Script: Devanagari

रेषा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

रेषा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   रेषा ओढून देणें or काढून देणें To lay down rules or mark out bounds for the guidance of.

रेषा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A line. A fibre.

रेषा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

रेषा

  स्त्री. 
   रेघ ; रेखा ; ओळ . ज्याला लांबी आहे परंतु रुंदीजाडी मुळीच नाहीत त्याला रेषा म्हणावे . - महमा १ .
   तंतु .
   आंब्यातील धसकटे किंवा तुंतुमय भाग . [ सं . ]
०उमटणे   उपटणे भाग्याची रेषा स्पष्ट दिसूं लागणे ; दैव उघडणे ; अकल्पित रीतीने भाग्य उदयास येणे . शाहू महाराजांची कृपा म्हणण्यापेक्षां त्यांच्या दैवाची रेषा उमटून ते राज्यलक्ष्मीचा उपभोग घेऊं लागले म्हटले तरी चालेल . - मराठ्यांचे पराक्रम .
०ओढून   - काढून - एखाद्याच्या वागणुकीला मर्यादा घालून देणे .
देणे   - काढून - एखाद्याच्या वागणुकीला मर्यादा घालून देणे .
०काढणे   जंगलाच्या हद्दीवर पन्नास फूट जागा जाळणे . - बदलापूर ३२९ . परिमाण न . लांबी मोजण्याचे माप . मराठीः - अंगुले , तसू , गज , दंड , काठी , कोस , योजन . इंग्रजीः - इंच , फूट , यार्ड , पोल , फर्लांग , मैल
००मय वि.  रेघांनी युक्त ; रेघांनी भरलेली . वृत्त न . विषुववृत्ताशी लंबदोन्ही ध्रुवांतून जाणारे वृत्त ; याम्योत्तरवृत्त ; माध्यान्हवृत्त . रेषुं सक्रि . लिहिणे ; रेखाटणे ; चित्र काढणे . मग आदरीले चीत्र रेषुं । - उषा २८ . १५ . [ सं . लिख ]

रेषा

   रेघ पहा.

रेषा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
रेषा  f. f.id., [L.]

रेषा

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   see : रेखा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP