Dictionaries | References उ उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले Script: Devanagari Meaning Related Words उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंटाची आकृति बेढब व गाढवाचा आवाज बेसूर. यामुळे परस्परांची गांठ पडली असतां परस्परांच्या व्यंगामुळे त्यांस दोघांसहि हंसू येते. पण त्यांच्या ही गोष्ट लक्षांत येत नाही की, आपण दुसर्यास हसतो पण आपणांसहि व्यंग आहे. दोघांतहि उणेपणा असतां एकमेकांचा उणेपणा काढण्यात काय अर्थ. तु०-आपण हंसे लोकां, शेंबूड आपल्या नाका. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP