Dictionaries | References

गाढवास टोणपा, तेजीस इशारा

   
Script: Devanagari

गाढवास टोणपा, तेजीस इशारा     

गाढवाला समजूत द्यावयाची असल्‍यास चांगले काठीने बडवावें लागते
पण घोड्यास नुसती खूण करतांच ते समजते. याप्रमाणें अडाणी मनुष्‍यास शिक्षा करून समजवावे लागते व शहाण्या माणसास नुसती ताकीद दिली तरी पुरते किंवा सूचनेने काम भागते. तु०-तेजा इशारती।तट्टा फोकावरी घेती। -तुगा ३७४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP