Dictionaries | References च चतुरंग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चतुरंग प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | चतुरंग n. (सो. अनु.) भागवत एवं विष्णु मत में चित्ररथ अथवा रोमप का पुत्र । ऋश्यशृंग के पुत्रकामेष्टि यज्ञ के कारण, इसका जन्म हुआ । इसका पुत्र पृथुलाक्ष [भा.९.२३.१०] । Rate this meaning Thank you! 👍 चतुरंग A dictionary, Marathi and English | Marathi English | | --an army. Rate this meaning Thank you! 👍 चतुरंग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a having the four arms or powers (elephants, cavalry, chariots and infantry)-an army. Rate this meaning Thank you! 👍 चतुरंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ ( संगीत ) पहिल्यांत चिजांचे बोल , दुसर्यात तनानादि अक्षरें , तिसर्यांत स्वर , चौथ्यांत पखवाजाचे बोल अशा प्रकारचें गीताई पद्य . २ बुध्दिबळांचा खेळ . यांत घोडा , उंट , हत्ती व प्यादीं हीं चार अंगें असतात . - वि . १ ज्याला चार अंगें , शक्ती , साधनें ( हत्ती , घोडे , रथ , पायदळ इ० ) आहेत अशा प्रकारचे ( सैन्य ); सेनेचें विशेषण . चतुरंगा परिवारा । संजोडियां रहवरा । - ज्ञा ११ . ३९७ . २ कपाळावर चार दिशांस चार भोंवरे असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ८७ . [ सं . ] सामाशब्द -०दळ सेना - नस्त्री . हत्ती , घोडे , रथ , पायदळ हीं चार अंगें ज्यांत आहेत असें सैन्य . रथकुंजर पालाणा । सन्नध्द करा चतुरंगसेना । - एरुस्व ५ . ३९ .०बल न. चतुरंग सैन्य . २ ( आधुनिक ) घोडदळ , पायदळ , आरमार व वैमानिक दळ .०लिपी स्त्री. बुध्दिबळांच्या खेळांतील खेळया उतरण्याची संक्षिप्त लेखन पध्दति . जसें . राघो = राजाचा घोडा , वउं x हप्या = वजिराचा उट हत्तीच्या घरांतील प्यादें मारतो , घो ( रा२ ) - उं ३ = राजाच्या दुसर्या घरांतील घोडा उंटाच्या तिसर्या घरीं जातो ; ००० = राजा वजिराकडील बुरजांत जातो इत्यादि . Related Words चतुरंग चतुरंग सेना चतुरंग दल षंढाला जनानखाना, भेरटाला चतुरंग सेना armed service military service ನಾಲ್ಕು ಅಂಗಗಳ ಸೇನೆ चतुरंगिणी चतुरङ्गिणी चतुरांगिणी सैन्य நாற்படை చతురంగ సేన চতুরঙ্গিনী ਚਤੁਰੰਗਿਣੀ ଚତୁରଙ୍ଗ ସେନା ચતુરંગિણી ചതുരംഗപട service quadriplegic quadriplegia चतुरंगदळ शत्रंज चातुदळ चातुरंग मैल्यकार सतरंज सतरंग सत्रंग शतरंज पृथुलाक्ष सलतनत सलतना सलतान रोमपाद सलतन विष्टि ५० चित्ररथ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP