Dictionaries | References

सलतनत

   
Script: Devanagari
See also:  सलतन , सलतना , सलतान

सलतनत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बादशाही, सल्तनत, सल्तनत

सलतनत     

स्त्रीस्त्री . नपु . १ चतुरंग सैन्य ; सर्व साधनासह सैन्य . बुणगे व सलतनत दोन कोशावर उतरले . - ख ९ . ४७९५ . महाडिक सर्व सलतनत घेऊन येऊन महराजांचें दर्शन घेऊन . ... - थोरलेराजाराम चरित्र ४० . २ राज्य ; राजसत्ता ; पातशाही ; सुलतानी . सारी सलतनत मराठियांच्या घरांत घातली . - पेद २१ . ९६ . ३ पसारा ; सामानसुमान ; रगाडा ; बुणगें . बुणग्याचें सलतान भारी , आटोपून राहावयाची वरचेवर ताकद करितो . - पेद १ . ४० . [ अर . सलतनत , सलतान ] सलतनगर , सलतानगर - पु . चामडें कमविणारी जात ; चर्मकार . जीनगर सलतानगर चर्मक । डोहर भाट बुरुड रजक । - स्वादि ६ . ५ . ३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP