Dictionaries | References न नकटा Script: Devanagari Meaning Related Words नकटा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective वह जिसकी नाक कटी हो Ex. नकटी शूर्पनखा अपने भाई रावण के पास गई । MODIFIES NOUN:जंतु ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नककटा विनसWordnet:bdगन्थं हसजानाय benনাককাটা gujનકટા kanಮೂಗು ಹರಕ kasنَستہِ ژوٚٹ , نَستہِ روٚس kokनाककात्रें malമൂക്ക് മുറിഞ്ഞ marनकटा oriନାକଟୀ panਨੱਕਕਟੀ sanछिन्ननास्य tamமூக்கறுப்பட்ட telముక్కు తెగిన urdنکٹی , نک کٹی , نک کٹا , نکٹا noun एक प्रकार का गीत जिसे स्त्रियाँ विवाह आदि के शुभ अवसर पर गाती हैं Ex. महिलाएँ नकटा गा रही हैं । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনকটা kasنَکٹا malനകട oriନକଟା ଗୀତ sanनकटागीतम् tamஊஞ்சல்பாட்டு telమంగళం urdنٹکا See : निर्लज्ज, नक्ता नकटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Nose-cut. 2 That has a snub or squab nose, camous. Pr. नकटीचे लग्नास बाराशें विघ्नें; नकटें व्हावें पण धाकटें होऊं नये. 3 fig. Defective, lacking, wanting entireness or completion. नकटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Nose-cut. That has a snub nose, camous. Defective. नकटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective ज्याचे नाक कापलेले आहे असा Ex. लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेने शूर्पणखेला नकटे केले MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdगन्थं हसजानाय benনাককাটা gujનકટા hinनकटा kanಮೂಗು ಹರಕ kasنَستہِ ژوٚٹ , نَستہِ روٚس kokनाककात्रें malമൂക്ക് മുറിഞ്ഞ oriନାକଟୀ panਨੱਕਕਟੀ sanछिन्ननास्य tamமூக்கறுப்பட்ட telముక్కు తెగిన urdنکٹی , نک کٹی , نک کٹا , نکٹا See : नाकेर नकटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ज्याचे नाक कापलेले आहे असा . २ आखूड , चपट्या , बसक्या नाकाचा . ३ ( ल . ) कांही अंशी अपुरी , दोषयुक्त राहिलेली , व्यंग , गोष्ट , कार्य इ० [ हिं . नकटा ; नाक + कटा = काटणे ; प्रा . णक्क = नाक ; हिं . नक ] नकट्यापुढे नाक खाजविणे - नकट्यास नकटा म्हणून खिजविणे ; मुद्दाम खिजविणे ; वेडावणे . म्ह ० १ नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने = प्रथम नकट्या मुलीचे लग्न लौकर जुळत नाही , जुळले तरी त्यांत अनेक अडचणी येतात . यावरुन आधीच दुष्कर असलेल्या कामांत अडचणीवर अडचणी येणे . २ नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये = शरीराने व्यंग असलेले चालेल पण धाकटा मान , धाकटेपण येऊं नये . कारण धाकट्याची प्रतिष्ठा कोणी ठेवीत नाही , त्याला नेहमी अरेतुरे करतात , कामे सांगतात व हलके लेखतात , तसे नकट्याचे होत नाही . ३ सुरुखुरु सापिका आणि नकटा निरुका .०वकटा वि. कुरुप आणि हिडीस , ओंगळ दिसणारा . [ नकटा द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP