Dictionaries | References

लग्नाक हाळळलो तांदूळ शेंसेक खरचलो

   
Script: Devanagari

लग्नाक हाळळलो तांदूळ शेंसेक खरचलो     

( गो.) लग्नाला आणलेला तांदूळ शेंस भरायला संपून गेला. ( गोमंतकाच्या बाजूला सुवासिनी स्त्रीला कुंकूं लावून त्यावर तांदूळ चिकटवायचे अशी पद्धत आहे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP