Dictionaries | References न नायकिणीक दिलें आणि रेवें मुतलें सारखेंच Script: Devanagari Meaning Related Words नायकिणीक दिलें आणि रेवें मुतलें सारखेंच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) नायकिणीला दिलें आणि वाळूंत मुतलें सारखेंच वाळूंतलें मूत जसें आंतल्या आंत जिरतें तसेंच नायकीणीला दिलेल्या द्रव्याचें आहे. तु०-वाळूंत मुतलें फेस ना पाणी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP