Dictionaries | References द देवा! दिरे पूत, देवान् दिलें भूत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देवा! दिरे पूत, देवान् दिलें भूत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | देवाजवळ सुपुत्र मागितला आणि देवानें कुपुत्र दिला! मुलाची हौस होती पण कुपुत्रामुळे नको तो मुलगा! असें होऊन गेलें. मुलगा वाईट निघाला म्हणजे वैतागानें आई बाप म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP