Dictionaries | References

घेरा

   
Script: Devanagari
See also:  घेर

घेरा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पुलिस, सेना आदि के किसी स्थान को घेरकर खड़े होने की स्थिति जिससे कि उस स्थान के निवासी वहाँ से बाहर न निकल सकें   Ex. किले के चारों ओर मराठा सैनिकों के घेरे से बचकर निकलना बड़ा कठिन है ।
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
noun  पहनने के कपड़ो में शरीर के चौड़ाई के बल का कुल विस्तार   Ex. इस कुर्ती का घेरा बहुत ज़्यादा है ।
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घेर
See : बाड़, परिधि, अहाता, परिधि

घेरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

घेरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Circumference or girth; measure around. An encompassing or enclosing body or line. Environs.

घेरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घेर, गराडा, संजाब

घेरा     

 पु. १ परिघ ; फेर ; वेढा ; मंडल . या किल्ल्याचा घेर पांच कोस आहे . २ ( अंगरखा इ० वस्त्रांचा ) घोळ ; पालव ; झोल ; पदर . ३ शेंडीभोंवतीं राखलेलें केसांचें वर्तुळ ; संजाफ ; संजाब . ४ कुंपण ; वई ; आवार . [ सं . ग्रह ; हिं . ]
 पु. घेर पहा . १ परिघ ; घेर ; फेर ; भोंवतालचा भाग ; प्रदेश . २ वेढा ; वेष्टण ; गराडा . ह्याच हेमूनें स . १६११ त मेवाडप्रांतास घेरा घातला . - इलासुंदरी ९ . ३ डोंगरी किल्ल्याच्या भोंवतालचा तीन - चार कोस घेराचा प्रदेश , प्रांत ; किल्ल्यावरील सरकारी अधिकार्‍यांच्या व किल्ल्याच्या इतर खर्चास पुरेल इतकें उत्पन्न ह्या घेर्‍याच्या प्रदेशाचें असे . हा प्रांत किल्लेदाराच्या ताब्यांत असे . किल्ला घेणारास घेर्‍याची मालकी आपोआप मिळे . - शिच प्र . ३ . किता घेरा रायेगडी गाव . - मसाप २ . २ . १३७ . विशाळ गडच्या घेर्‍यांत आमचा गांव आहे . ४ शेंडीभोंवतीं ठेवलेली केसांची वर्तुळाकृति पट्टी . ५ एक वाद्यविशेष , हें मोठया डफाखारखें असतें ; जिलीबी संबंधानें एकवाद्य - कलावंत खातें ( बडोदे ) १३४ . ६ पेंच ; गोता ; अडचण ; कचाटी . [ सं . ग्रह ; हिं . घेर ; गु . घेरावो ; सिं . घेरो ; तुल० गिर = वाटोळें ]
०दार वि.  १ मोठा घेर , परीघ असलेला . २ मोठा घोळ , संजाफ , फेर असलेला ( अंगरखा इ० ). बारा हजारांना केसरी झगा । घेरदार बारा हजार । - ऐपो ४४ . ३ मोठा घेरा असलेली शेंडी . [ घेर ]

घेरा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कुनै वस्तुलाई चारैतिबाट घेरिने कुनै रेखा वा अरू कुनै चीज आदि   Ex. उनी खेतको चारैतिर घेरा लगाउँदै छन्/चोर घेरा भत्काएर भित्र पस्यो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पर्खाल बार
Wordnet:
asmঘেৰ
benবেড়া
gujઘેરો
hinबाड़
kanಬೇಲಿ
kasگیرٕ
kokवंय
malവലയിലാക്കുക
marघेर
mniꯁꯝꯕꯟ
oriବାଡ଼
panਵਾੜ
tamவேலி
telకంచె
urdباڑ , گھیرا , محاصرہ
See : परिधि, हाता

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP