Dictionaries | References स सरजा Script: Devanagari Meaning Related Words सरजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The large and fine bullock at the head of a team or train. A term well answering to the English Captain. सरजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The circle of bud-form pearls around the ring of नथ. Iron of the match of a matchlock. सरजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नथीच्या टीकेभोंवतीं कलिकाकार जो मोत्यांचा घेर बसविलेला असतो तो . नथ नाकांतील उडे तुरे सरजे फुंकरानें । - प्रला ११२ . वर चमचमाट सरजे चार । - पला ३० . ५४ . सरजीनथ शोभतसे । - नव २० . ११३ . २ तोडयाच्या बंदुकीचा तोडा ठेवावयाचा लोखंडी आंकडा . ३ ( ल . ) बैलांच्या दावणींतील मुख्य बैल ; म्होरक्या बैल . [ फा . सराजह् ] सरजेदार - वि . १ मोत्यांचा घेरा असलेली ; सरजा असलेली ( नथ ). २ जकातदार ; कर वसूल करणार्यांचा मुख्य . पु. सिंह . भोंसल्या सरजा दलभंजन । - ऐपो ७ . वाघनख सरजाच्या पंजाला । - ऐपो १९ . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP