Dictionaries | References

गुढा

   
Script: Devanagari

गुढा

  पु. १ ( व . ) कंबरेभोंवती वस्त्र घट्ट राहण्यासाठीं खोवतात तो वस्त्राचा भाग ; कनवटी . २ देवकस्थापनेच्या वेळीं मंडपास बांधलेलें फडकें ; मुहूर्तढीचें फडकें . [ गुढी ]
  पु. दगड . - शर . ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP