Dictionaries | References

झोळी

   
Script: Devanagari

झोळी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  भिकार्‍यांचें भीक मागपाचें आयदन   Ex. भिकार्‍याची झोळी तांदळांनी भरिल्ली
HYPONYMY:
कट्टी वाडगो कटोरो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कट्टी ताटली वाडगो
Wordnet:
benভিক্ষাপাত্র
gujભિક્ષાપાત્ર
hinभिक्षापात्र
kanಭಿಕ್ಷಾ ಪತ್ರೆ
malഭിക്ഷാപാത്രം
marभीकपात्र
oriଭିକ୍ଷାପାତ୍ର
panਠੂੱਠਾ
sanभिक्षापात्रम्
tamபிச்சைப்பாத்திரம்
telభిక్షపాత్ర
urdکاسہ , کاسہ گدائی , کپال , بھیک کا ٹھیکرا , چَملا
See : पिशवी

झोळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वस्त्राचा अथवा दोर्‍यांनी विणलेला पाळणा   Ex. झोळीत तिने तान्ह्या बाळाला झोपवले
noun  चार कोपरे एकत्र करून गाठ मारलेले वस्त्र   Ex. आईने साधूच्या झोळीत भिक्षा घातली
See : पिशवी

झोळी     

 स्त्री. १ झोळणा पहा . २ चौपदरी ; दोन दोन कोंपर्‍यास गांठ दिलेलें फडकें ( भाजीचें , भिक्षेचें ). ३ वस्त्राचा पाळणा ; दोर्‍यांचा विणलेला पाळणा . ४ ( सामा . ) पिशवी . [ सं . झौलिक = लहान पिशवी ; प्रा . झोलिआ ; का . जोळिगि ; हि . झोली ]
०बंद वि.  भिकारी ; भीक मागण्याचा धंदा करणारा . तो दालीबंद मी झोळीबंद झोळी घेणें , झोळी सांवरणें = भीक मागणें . झोळीकोपरगांवचा सुभा - पु . भिकेचा धंदा . ( क्रि० घेणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP