Dictionaries | References

उलटी अंबारी

   
Script: Devanagari

उलटी अंबारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The beggar's bowl.

उलटी अंबारी     

हत्तीची अंबारी उलटी केली म्हणजे भिक्षेच्या झोळीसारखी होते. त्यावरून भिक्षेची झोळी, दारिद्य्र. ‘माझी कातड्याची पेटी व फराळाचे आणि चार धोतरे एवढे मात्र बचावले. नाही तर आजच उलट्या अंबारीच्या राज्याचा उपभोग घ्यावा लागला असता.’-रंगराव. अंबारी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP