Dictionaries | References

झोळणा

   
Script: Devanagari

झोळणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

झोळणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m 
झोळी  f  The four mouthed bag. A wallet.

झोळणा

  पु. औषधांचा , विडयाच्या सामानाचा , चार तोंडांचा व चार दोर्‍यांचा बटवा , पिशवी ; लोंबती मोठी पिशवी . २ चार कोंपरे एकत्र केलेलें वस्त्र ( आजार्‍यास नेण्याचें ); जहाजावर जनावरें चढविण्याकरितां तयार केलेली नवघण , शिंकें , शिंकाळी . ३ पोतें ( भूस , हलके पदार्थ ठेवण्याचें ). [ सं . झौलिक = लहान पिशवी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP