Dictionaries | References

गोपा

   
Script: Devanagari

गोपा     

 पु. ९ तान्ह्या मुलांस लडिवाळपणें म्हणतात ) तान्हें मूल ( गोप = श्रीकृष्ण यावरून ). २ गर्भाधानाचे दिवशीं जिचा गर्भाधानसंस्कार असतो त्या स्त्रीच्या हातांत मुलाप्रमाणें कुंची वगैरे घालून द्यावयाचा नारळ किंवा कपडयांचा गुंडाळा . ३ लग्नात नवरानवरीच्या अंगावर किंवा इतर प्रसंगीं पाहुण्यांच्या अथवा जमलेल्या मंडळीच्या अंगावर मुलाचें मूत म्हणून ज्यांतील रंग शिंपडतात तो वस्त्राचा गोळा , बदका . ( क्रि० मुतवणें ). ४ मुलाचें नांव ठेवतांना पाळण्याच्या खालूनवरून कुंची घातलेला नारळ बायका एकमेकींच्या हातीं देतात तो . - बदलापूर २१२ . ५ स्वताचें स्वतांला खेळतां , हालचाल करतां न येणारें मूल ; लोळागोळा . [ सं . ]

गोपा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गो—पा  m. am. (nom.आ॑स्acc.आ॑म्du.आ॑ or औ॑pl.nom.आ॑स्instr.आ॑भिस्) a herdsman, guardian, [RV.] ; [AV.] ; [VS.] ; [TBr. iii] ; [ChUp.] ; [ŚvetUp.]
ROOTS:
गो पा
गो—पा  f. f. (आ॑स्) a female guardian, [AV. xii, 1, 57] ; [TBr. iii] (cf.गोप॑s.v., अ॑-, देव॑-, वायु॑-, सह-, सो॑म-, सु-गोपा॑)
ROOTS:
गो पा
गो-पा  f. bf.N. of one of the wives of शाक्य-मुनि, [Lalit. xii &c.]
ROOTS:
गो पा
गौपेय   cf.
Ichnocarpus frutescens, [L.]

गोपा     

See : गोपी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP